मुख्य साहित्य
इयत्ता 9
त्रिकोण एकरूपता गृहितके/कसोट्या
सलीम एकरूप त्रिकोणासाठी बाबाबा, बाकोबा, कोबाको आणि कोकोबा गृहितकाचा परिचय करून देतो आणि त्याचे समर्थन करतो. तो हे देखील दाखवतो की कोकोको केवळ समरुपते साठी चांगले आहे. बाबाको साठी, पुढील व्हिडिओ पाहणे चांगले. साल खान द्वारे तयार केले.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.