मुख्य साहित्य

प्रत्येक वर्गासाठी,
प्रत्येक मूलासाठी.
परिणामकारक
आम्ही विनामोबदला प्रत्येकासाठी, कुठेही जागतिक दर्जाचे मोफत शिक्षण या ध्येयाकरिता काम करतो.
विद्यार्थी, शिक्षक, आणि पालक:
खान अकॅडमी परिणाम देते: कारण

स्वयं अध्ययन
विद्यार्थी स्वत: च्या गतीने शिकतात, अध्ययनातील कमतरता भरून काढून विद्यार्थ्यांचे अध्ययन गतीमान होते.
आशयाची विश्वासाहार्यता
तज्ज्ञांमार्फत निर्मित खान अकॅडमी लायब्ररी मध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या पाढ्यांची इयत्ता व विषयनिहाय रचना व सराव साहित्य. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी नेहमीच मोफत.
शिक्षक सक्षमीकरणाची तंत्रे
खान अकॅडमी सोबत, शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्ययनातील कमतरता शोधून मार्गदर्शन करतात.
शिक्षक
आता मी माझ्या वर्गातील प्रत्येक मूलाच्या गरजा ओळखू शकतो. माझ्या विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी ही अमूल्य बाब आहे.
आम्ही शिक्षकांना संपूर्ण वर्गाला मदत करण्यासाठी सक्षम करतो. खान अकॅडमी वापर करणाऱ्यांपैकी 90% शिक्षकांना हे साहित्य परिणामकारक वाटले.

अध्ययनार्थी आणि विद्यार्थी
तुम्ही काहीही शिकू शकता.
गणित, विज्ञान, इत्यादींचे सखोल आकलन.
"मी लहान होतो तेव्हा मला गणिताची भीती वाटायची. पण आता खान अकॅडमी मुळे मी गणिताच्या प्रेमात आहे."

अंजलीभारत

एकत्र मिळून आपण फरक करू शकतो
प्रत्येक मूलाला शिकण्याची संधी मिळण्याचा अधिकार आहे.
जगभरात, 61 कोटी मुले मूलभूत गणित आणि वाचन कौशल्ये गमावत आहेत. तुम्ही मुलाच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकता.
आजच खान अकॅडमी जॉइन करा
प्रमुख सहाय्य








COVID-19 मधील आमचे सहाय्यक






