मुख्य साहित्य
शिक्षकांसाठी खान (शिक्षक मेंटर्स साठी)
शिक्षकांसाठी खान (शिक्षक मेंटर्स साठी)
शिक्षक मार्गदर्शकांचे आणि शाळा मुख्याध्यापकांचे स्वागत! खान अकॅडमी वरील तुमचा प्रवास सुरू करण्यासाठी हा कोर्स तुम्हाला मदत करेल. हा कोर्स शिक्षक मार्गदर्शक, शाळेचे मुख्याध्यापक आणि प्रशासकांसाठी बनवला गेला आहे.
या कोर्सचे पहिले युनिट तुम्हाला खान अकादमीवरील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अनुभवाशी परिचित करून देईल. दुसरे युनिट तुमचे शिक्षक, विद्यार्थी आणि शाळांसोबत खान अकॅडमिच्या अंमलबजावणीसाठी तुम्ही शिक्षक मार्गदर्शकाची भूमिका कशी बजावू शकता याबद्दल आपणास मार्गदर्शन करेल.
पूर्णत्व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी, तुम्हाला कोर्समध्ये 50%+ मास्टरी स्कोअर मिळायला हवा. कृपया तुमची कोर्स मधील प्रगती सेव्ह करण्यासाठी खान अकॅडमिमध्ये लॉग इन करा व नंतर कोर्स मधील अभ्यासक्रमास सुरुवात करा.
या कोर्समधील आपल्या कौशल्यांच्या ज्ञानाची टेस्ट घ्या. एक टेस्ट येत आहे? आपल्याला कोणत्या पुनरावलोकनाची आवश्यकता आहे हे समजून घेण्यात कोर्स चॅलेंज मदत करू शकते.