मुख्य साहित्य
इयत्ता 9 गणित (भारत)
कोर्स: इयत्ता 9 गणित (भारत) > Unit 11
Lesson 3: मध्य. मध्यगा, बहुलक, विस्तारसांख्यिकी परिचय: मध्य, मध्यक व बहुलक
एखाद्या सांख्यिकीय माहिती संचाचा मध्य काढण्यासाठी त्या संचातील सर्व प्राप्तांकांची बेरीज करून त्या बेरजेला प्राप्तांकांच्या एकूण संख्येने भागावे लागेल. सांख्यिकीय माहिती संचातील सर्व प्राप्तांक चढत्या क्रमाने लावले असता त्यातील मधली संख्या म्हणजे मध्यक होय. सांख्यिकीय माहिती संचात जो प्राप्तांक सर्वाधिक वेळा आढळून येतो त्याला बहुलक म्हणतात. साल खान द्वारे तयार केले.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.