मुख्य साहित्य
इयत्ता 9 गणित (भारत)
कोर्स: इयत्ता 9 गणित (भारत) > Unit 11
Lesson 2: आयतालेखआयतालेख काढणे
आयतालेख म्हणजे वेगवेगळ्या उंचीचे स्तंभ वापरुन केलेले आलेखीय प्रदर्शन होय. आयतालेखामध्ये, प्रत्येक स्तंभ संख्या श्रेणींमध्ये गटबद्ध करतो. उंच स्तंभ दर्शवितो की त्या श्रेणीमध्ये जास्त संख्या येतात. आयतालेख अखंडित नमुना सामग्रीचा आकार आणि विस्तार प्रदर्शित करतो.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.