If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

दरांची तुलना

आपल्याला आवश्यक असू शकते:कॅल्क्युलेटर

समस्या

तीन वेगवेगळ्या पाणबुड्यांनी या वर्षी त्यांना सापडलेल्या मोत्यांच्या संख्येची नोंद ठेवली.
पाणबुड्यामारलेल्या डुबक्या__सापडलेले मोती
स्कुबा सॅम1133
वेट सूट विली1881
डीप डायव्हिंग डॅन26104
कोणत्या पाणबुड्याला प्रति डुबकी सर्वाधिक मोती सापडले?
एक उत्तर निवडा :