If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

दृश्यमानपणे अपूर्णांक विघटित करा

समस्या

खालील संख्यारेषेद्वारे दर्शविलेले समीकरण निवडा.
0 ते 2 नाव दिलेली एक संख्यारेषा आहे जिच्यावर 0, 1, आणि 2 खूणा केलेल्या आहेत. प्रत्येक एक अंश छेद चार एककावर खुणा आहेत. एक बाण 0 पासून सुरू होतो आणि उजवीकडे एक खूण सरकतो, त्यानंतर उजवीकडे तीन खुणा, आणि त्यानंतर उजवीकडे दोन खुणा सरकतो, शेवटी 1 पासून उजवीकडे दुस-या खुणेवर थांबतो.
एक उत्तर निवडा :
अडकले?
अडकले?