If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

चित्रालेख बनवूया

समस्या

खालील तक्त्यात विद्यार्थी व त्यांनी मोजलेली अंडी याची माहिती दिलेली आहे.
विद्यार्थीअंड्यांची संख्या
ओजस6
अनू3
मन्सूर2
परमित4
या माहितीच्या आधारे चित्र आलेख तयार करा.
अडकले?
अडकले?