If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

प्रमाणपत्र मिळवा

प्रमाणपत्र मिळवा

प्रमाणपत्र मिळवा

शिक्षकांचे अभिनंदन! 👋🏼
तुम्ही खान फॉर एज्युकेटर्स बिगिनर्स कोर्स पूर्ण केला आहे! खान अकादमीमध्ये व्यावसायिक वाढीसाठी तुमचे प्रयत्न आम्हा सर्वांना प्रेरणा देतात. यामुळे तुमच्या वर्गातील शिक्षणाचे वातावरण नक्कीच बदलेल!
तुमच्या अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्रावर दावा करण्यासाठी कृपया खाली दिलेला फॉर्म भरा.
हा अभ्यासक्रम संपला असला तरी, खान अकादमी शिकत राहण्यासाठी इतरही संधी देते.
शिक्षक डॅशबोर्डवरून संसाधन टॅबवर क्लिक करा. येथे तुम्हाला अतिरिक्त साहित्य मिळेल जे तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांसोबत खान अकादमी वापरण्यास मदत करू शकेल.
मदत केंद्र पहा. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी काही सामान्यतः विचारले जाणारे प्रश्न आणि मार्गदर्शकांसह तुम्हाला लेखांची मालिका सापडेल. मदत केंद्रावरून तुम्ही तांत्रिक समस्येची तक्रार देखील करू शकता आणि आमच्या टीम कडून मदत मिळवू शकता
दूरस्थ अध्यापन आणि शिक्षणाबद्दल अधिक माहितीसाठी खान अकादमीची 'प्रत्येकजण शिकत रहा' वेबसाइट पहा. विद्यार्थी, शिक्षक आणि कुटुंबांसाठी संसाधनांसाठी- इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध.
पुन्हा एकदा, खान फॉर एज्युकेटर्स बिगिनर्स कोर्स पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसोबत करत असलेल्या अविश्वसनीय गोष्टींबद्दल अधिक ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत!