तुम्ही जर हा संदेश पाहत असाल तर त्याचे कारण हे की आम्हाला बहिस्थ संसाधने लोडींग करण्यात व्यतयय येत आहे.

If you're behind a web filter, please make sure that the domains *.kastatic.org and *.kasandbox.org are unblocked.

मुख्य साहित्य

त्रिकोणांचे वर्गीकरण: बाजूंवरून आणि कोनांवरून

समस्या

मीराने एक त्रिकोण काढला. त्याच्या बाजूंची लांबी 3 सेमी, 4 सेमी, आणि 5 सेमी अशी आहे.
त्याचा एक कोन काटकोन व उर्वरित दोन कोन लघुकोन आहेत.
तर मीराने काढलेल्या त्रिकोणाचे वर्णन करण्यासाठी खालील विधान पूर्ण करा.
मीराने काढलेला त्रिकोण
आणि
आहे.