मुख्य साहित्य
इयत्ता 9 गणित (भारत)
कोर्स: इयत्ता 9 गणित (भारत) > Unit 9
Lesson 3: वर्तुळकेंद्रावरून जीवेवर काढलेला लंबसिद्धता: जीवेला दुभागणारी त्रिज्या ही त्या जीवेला लंब असते
सेल हे सिद्ध करतात की जर वर्तुळात अशी त्रिज्या काढली की ती जीवेला दुभागत असेल, तर ती त्रिज्या त्या जीवेला लंबदेखील असते. या सिद्धतेमध्ये बाबाबा एकरूपता वापरली आहे. साल खान द्वारे तयार केले.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.