मुख्य साहित्य
शिक्षकांसाठी खान (शिक्षकांसाठीचा कोर्स)
कोर्स: शिक्षकांसाठी खान (शिक्षकांसाठीचा कोर्स) > Unit 1
Lesson 7: अतिरिक्त संसाधने आणि प्रमाणनपुढील पायऱ्या (FAQ, अभिप्राय इ.)
पुढील पायऱ्या (FAQ, अभिप्राय इ.)
पुढील पायऱ्या (FAQ, अभिप्राय इ.)
नमस्कार शिक्षक!👋🏼
या कोर्स मधील तुमचे स्वारस्य पाहून आम्हाला आनंद झाला. आम्ही या अभ्यासक्रमाशी संबंधित वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे जोडली आहेत.
आमच्या शिक्षकांसाठी खान च्या या कोर्समध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल आणि तुमच्या विद्यार्थ्यांसोबत खान अकादमीची सामग्री वापरल्याबद्दल धन्यवाद. आम्ही खात्री देतो की तुमच्या वर्गात अधिक प्रभावी शिक्षण देण्यासाठी हा कोर्स तुमच्यासाठी एक उत्तम सुरुवात असेल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
आमचे प्लॅटफॉर्म सहजतेने वापरण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी, आम्ही वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे जोडली आहेत. या लेखाखालील प्रश्नोत्तर विभागात तुमचे प्रश्न विचारून तुम्हाला आणखी काही उत्तर हवे असल्यास आम्हाला कळवा.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा:
अनुभव
गेल्या काही वर्षांत, आम्ही भारतातील सर्वोतोकृष्ट मान्यताप्राप्त शाळांमधील काही सर्वोत्तम शिक्षकांसोबत मिळून काम केले आहे. हे करताना, आम्ही शिकलो की भारतीय शिक्षक त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचा अनुभव वैयक्तिकृत करण्यासाठी आमच्या अध्यापन संसाधनांचा उपयोग करण्यास कसे आवडते.
आता 'शिक्षकांसाठी खान' या कोर्सच्या माध्यमातून या उत्कृष्ट शिक्षकांनी वापरलेल्या सर्वोत्तम पद्धती भारतातील प्रत्येक शिक्षकासोबत शेअर करायच्या आहेत. आमच्या शिक्षकांकडून त्यांनी खान अकॅडमीचा उपयोग त्यांच्या वर्गांसाठी कसा केला ते ऐका.
खान अकादमी तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!
आपण काहीही शिकू शकता!
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.