If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

ऋण घातांक

ऋण घातांक असलेली राशी धन घातांकसह अपूर्णांकात पुन्हा कशी लिहायची ते जाणून घेऊया. धन घातांक आपल्याला सांगतो की पायातील संख्येला किती वेळा गुणायचे आहे आणि ऋण घातांक आपल्याला सांगतो की पायातील संख्येला किती वेळा भागायचे आहे. आपण ऋण घातांक जसे x⁻ⁿ हा 1 / xⁿ असा पुन्हा लिहू शकतो . उदाहरणार्थ, 2⁻⁴ = 1 / (2⁴) = 1/16. साल खान द्वारे तयार केले.

व्हिडिओ उतारा