If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

एकपदींचा गुणाकार करणे

एकपदी म्हणजे k⋅xⁿ या स्वरुपातील राशी होय, जेथे k ही वास्तव संख्या आणि n ही धन पूर्णांक संख्या आहे. मूळात ती एक एकपद असलेली बहुपदी आहे. जेव्हा आपण दोन एकपदींचा गुणाकार करतो तेव्हा आपण त्या गुणाकाराचे उत्तर गुणाकार आणि घातांकाचे नियम वापरुन एकपदीत पुन्हा लिहू शकतो.

संवादात सामील व्ह्यायचे आहे का?

अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.
तुम्हाला इंग्रजी समजते का? अधिक चर्चा पाहण्याकरता खान अकॅडमीच्या इंग्रजी साइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ उतारा