मुख्य साहित्य
सरूप पदे एकत्र आणणे : ओळख
आपण बेरीज मिळविण्यासाठी सर्व संख्या एकत्र जोडायला शिकलो. बीजगणितामध्ये, संख्या कधी कधी चलाशी जोडलेल्या असतात आणि संख्या जोडण्यापूर्वी चले सारखीच आहेत याची आपणांस खात्री करावी लागते. साल खान द्वारे तयार केले.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.