मुख्य साहित्य
इयत्ता 6
कोर्स: इयत्ता 6 > Unit 6
Lesson 2: मसावि© 2023 Khan Academyवापरण्याच्या अटी गोपनीयता धोरणकुकी सूचना
महत्तम सामाईक विभाजक उदाहरणे
संख्यांच्या संचाचा महत्तम सामाईक विभाजक (मसावी) हा सर्व संख्या सामायिक करणारा सर्वात मोठा विभाजक आहे. उदाहरणार्थ, 12, 20 व 24 मध्ये दोन सामाईक विभाजक आहेत: 2 व 4. सर्वात मोठा विभाजक 4 आहे, म्हणून आम्ही म्हणतो की 12, 20 आणि 24 चा मसावी 4 आहे. मसावी सहसा सामान्य भाजक शोधण्यासाठी वापरला जातो. साल खान द्वारे तयार केले.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.