If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

चित्रालेख तयार करूया (१ पेक्षा जास्त चित्रे)

समस्या

बडी बुलडॉग आणि त्याच्या सर्व मित्रांना हाडे लपवायला आवडतात! या आठवड्यात त्यांच्यापैकी प्रत्येकाने किती हाडे लपवली हे दाखवण्यासाठी त्यांनी एक चित्रालेख तयार केला .
हाडाचे एक चित्र म्हणजे 3 हाडे
चित्रालेखात कुत्रा लेबल असलेला आडवा अक्ष आणि लपलेल्या हाडांची संख्या नाव असलेला उभा अक्ष दर्शवितो. प्रत्येक कुत्रा आडव्या अक्षावर डावीकडून उजवीकडे खालीलप्रमाणे सूचीबद्ध केला आहे: स्पॉट, बोनी, टफी आणि टायगर. लपलेल्या हाडांची संख्या आलेखावरील हाडांच्या चित्रांच्या संख्येद्वारे दर्शविली जाते. स्पॉट हाडांच्या 4 चित्रांद्वारे दर्शविला जातो, बोनी हाडांच्या 6 चित्रांद्वारे दर्शविला जातो.
चित्रालेखावरून तक्ता पूर्ण करा.
कुत्रालपवलेल्या हाडांची संख्या
स्पॉट
  • तुमचे उत्तर असावे
  • पूर्णांक, जसे 6
  • एक * अचूक * दशांश, जसे 0.75
  • एक * सरलीकृत योग्य * अपूर्णांक, जसे 3/5
  • एक * सरलीकृत अयोग्य * अपूर्णांक, जसे 7/4
  • एक मिश्र संख्या, जसे की 1 3/4
बोनी
  • तुमचे उत्तर असावे
  • पूर्णांक, जसे 6
  • एक * अचूक * दशांश, जसे 0.75
  • एक * सरलीकृत योग्य * अपूर्णांक, जसे 3/5
  • एक * सरलीकृत अयोग्य * अपूर्णांक, जसे 7/4
  • एक मिश्र संख्या, जसे की 1 3/4
टफी
  • तुमचे उत्तर असावे
  • पूर्णांक, जसे 6
  • एक * अचूक * दशांश, जसे 0.75
  • एक * सरलीकृत योग्य * अपूर्णांक, जसे 3/5
  • एक * सरलीकृत अयोग्य * अपूर्णांक, जसे 7/4
  • एक मिश्र संख्या, जसे की 1 3/4
टायगर
  • तुमचे उत्तर असावे
  • पूर्णांक, जसे 6
  • एक * अचूक * दशांश, जसे 0.75
  • एक * सरलीकृत योग्य * अपूर्णांक, जसे 3/5
  • एक * सरलीकृत अयोग्य * अपूर्णांक, जसे 7/4
  • एक मिश्र संख्या, जसे की 1 3/4