If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

परिमिती दिली असता बाजूंची लांबी शोधूया

समस्या

आकृतीची परिमिती 31 मी आहे.
माहित नसलेल्या बाजूची लांबी किती आहे?
  • तुमचे उत्तर असावे
  • पूर्णांक, जसे 6
  • एक * अचूक * दशांश, जसे 0.75
  • एक * सरलीकृत योग्य * अपूर्णांक, जसे 3/5
  • एक * सरलीकृत अयोग्य * अपूर्णांक, जसे 7/4
  • एक मिश्र संख्या, जसे की 1 3/4
मी
चार बाजू असलेल्या आकृतीच्या बाजूंची लांबी पुढीलप्रमाणे आहे: 8 मीटर, 6 मीटर, प्रश्नचिन्ह मीटर आणि 10 मीटर.