If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

७ ने गुणूया

समस्या

गुणाकार करा.
मदत : 7×2 हे उदाहरण सोडविण्यासाठी मदत व्हावी याकरिता खालील संख्यारेषेचा वापर करा.
7×2=
  • तुमचे उत्तर असावे
  • पूर्णांक, जसे 6
  • एक * अचूक * दशांश, जसे 0.75
  • एक * सरलीकृत योग्य * अपूर्णांक, जसे 3/5
  • एक * सरलीकृत अयोग्य * अपूर्णांक, जसे 7/4
  • एक मिश्र संख्या, जसे की 1 3/4
0 ते 14 पर्यंत प्रती अंक टिक मार्क असलेली एक संख्यारेषा आहे. 0 पासून एक बाण सुरू होतो आणि संख्यारेषेवर उजवीकडे 2, 4, 6, 8, 10 व 12 कडे सरकतो.