तुम्ही जर हा संदेश पाहत असाल तर त्याचे कारण हे की आम्हाला बहिस्थ संसाधने लोडींग करण्यात व्यतयय येत आहे.

If you're behind a web filter, please make sure that the domains *.kastatic.org and *.kasandbox.org are unblocked.

मुख्य साहित्य

घनाकृतींचे रूपांतरण

आपल्याला आवश्यक असू शकते:कॅल्क्युलेटर

समस्या

आपल्याकडे 5सेमी  त्रिज्या आणि 12सेमी उंची असलेले शंकूच्या आकाराचे एक भांडे आहे ज्याचा चार छेद पाच भाग पाण्याने भरलेला आहे.
ते 5सेमी त्रिज्या असलेल्या वृत्तचिती आकाराच्या भांड्यात ओतले.
भांड्यातील पाण्याची उंची शोधा.
  • तुमचे उत्तर असावे
  • पूर्णांक, जसे 6
  • एक * सरलीकृत योग्य * अपूर्णांक, जसे 3/5
  • एक * सरलीकृत अयोग्य * अपूर्णांक, जसे 7/4
  • एक मिश्र संख्या, जसे की 1 3/4
  • एक * अचूक * दशांश, जसे 0.75
  • 12  मजकूर pi किंवा 2/3like मजकूर pi सारखे pi चे अनेक
सेमी