If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ

आपल्याला आवश्यक असू शकते:कॅल्क्युलेटर

समस्या

5सेमी त्रिज्येच्या वर्तुळामध्ये 90° चा केंद्रीय कोन करणारा वर्तुळखंड आहे.
वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ किती आहे?
तुमचे उत्तर π च्या रुपात लिहा.
सेमी2