If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

विविध आकृत्या एकत्रित येऊन तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ

आपल्याला आवश्यक असू शकते:कॅल्क्युलेटर

समस्या

5सेमी आणि 9सेमीलांबीच्या बाजू असलेला एक काटकोन त्रिकोण 9सेमी त्रिज्या आणि 90° मापाचा केंद्रीय कोन असेल्या वर्तुळपाकळीमध्ये आहे.
छायांकित भागाचे क्षेत्रफळ किती?
एकतर अचूक उत्तर π च्या रुपात नोंदवा किंवा π साठी 3.14 घ्या आणि तुमचे उत्तर सर्वात जवळच्या पूर्णांकात नोंदवा.
सेमी2
अडकले?
अडकले?