If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

शाब्दिक उदाहरण: वर्गसमीकरण लिहिणे

समस्या

श्वेताच्या वयापेक्षा तिच्या आईचे वय 26 वर्षे अधिक आहे. आतापासून 3 वर्षांनंतर त्यांच्या वयांचा गुणाकार 360 असेल.
समजा श्वेताचे सध्याचे वय S आहे.
खालीलपैकी कोणत्या वर्गसमीकरणाचे समाधान S ने होते?
एक उत्तर निवडा :
अडकले?
अडकले?