If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

एकत्रित घटनांची संभाव्यता

समस्या

तुम्ही तीन नाणी एकाच वेळेस फेकली असता, पहिल्या नाण्यावर छापा , दुसऱ्या नाण्यावर काटा आणि तिसऱ्या नाण्यावर परत छापा येण्याची संभाव्यता किती असेल ?
  • तुमचे उत्तर असावे
  • पूर्णांक, जसे 6
  • एक * अचूक * दशांश, जसे 0.75
  • एक * योग्य * अपूर्णांक, जसे की 1/2 किंवा 6/10
  • एक * अयोग्य * अपूर्णांक, जसे 10/7 किंवा 14/8
  • एक मिश्र संख्या, जसे की 1 3/4