If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

विभाजनाचे सूत्र (प्रगत)

आपल्याला आवश्यक असू शकते:कॅल्क्युलेटर

समस्या

बिंदू P हा रेषाखंड AB ला k:1 या गुणोत्तरात विभागतो.
A (2,4) आणि B (10,12) आहे.
तसेच, P हा x-अक्षावर आहे.
k ची किंमत शोधा.
k=
  • तुमचे उत्तर असावे
  • एक * सरलीकृत योग्य * अपूर्णांक, जसे 3/5
  • एक * सरलीकृत अयोग्य * अपूर्णांक, जसे 7/4