मुख्य साहित्य
अंतराचे सूत्र
अंतराच्या सूत्राचा वापर करून दोन बिंदूंमधील अंतर कसे काढावे हे शिकुयात हे पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन आहे. दोन बिंदूंमधील अंतर काढण्यासाठी आपण पायथागोरसचे प्रमेय पुढीलप्रमाणे लिहू शकतो d=√((x_2-x_1)²+(y_2-y_1)²). साल खान आणिसी के-12 संस्था द्वारे तयार केले.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.