मुख्य साहित्य
Class 7 (Marathi)
कोर्स: Class 7 (Marathi) > Unit 4
Lesson 7: Numbers that are not perfect squaresवर्गमूळांना सोपे रुप देणे
मूळे चांगली आहेत परंतु आपण शक्यतो नियमित संख्यांना व्यवहारात प्राधान्य देतो. म्हणून, उदाहरणार्थ, √4 च्या ऐवजी आपण व्यवहारात 2 चा वापर करतो. जी वर्गमूळे पूर्णांकात नाहीत त्यांचे काय, जसे √20? इथेही, 20 आपण 4⋅5 असे लिहू शकतो आणि नंतर आपल्याला ज्ञात असलेल्या गुणधर्माच्या सहाय्याने √(4⋅5) आपण √4⋅√5 म्हणजेच 2√5असे लिहू शकतो, . आपण √20 ला *सोपे रुप दिले* . साल खान द्वारे तयार केले.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.