If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

खोक्याचे (इष्‍टिकाचिती) पृष्ठफळ

पृष्ठफळ म्हणजे एका 3D (त्रिमितीय) आकारातील वस्तूच्या सर्व पृष्ठांच्या क्षेत्रफळांची बेरीज होय. इष्‍टिकाचितीला 6 आयताकृती पृष्ठे असतात. इष्‍टिकाचितीचे पृष्ठफळ काढण्यासाठी, 6 पृष्ठांच्या क्षेत्रफळांची बेरीज करा. आपण इष्‍टिकाचितीची लांबी (l), रुंदी (w),आणि उंची (h) अशी निर्देशित करुन आणि SA=2lw+2lh+2hw, हे सूत्र वापरुनसुद्धा पृष्ठफळ काढू शकतो.

व्हिडिओ उतारा