मुख्य साहित्य
इयत्ता 9 गणित (भारत)
कोर्स: इयत्ता 9 गणित (भारत) > Unit 10
Lesson 2: घन, इष्टिकाचिती, आणि वृत्तचितीवृत्तचितीचे घनफळ आणि पृष्ठफळ
वृत्तचितीचे घनफळ π r² h, आणि त्याचे पृष्ठफळ 2π r h + 2π r² आहे. नमुना उदाहरण सोडविण्यासाठी ही सूत्रे कशी वापरतात ते जाणून घ्या. साल खान द्वारे तयार केले.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.