मुख्य साहित्य
इयत्ता 9 गणित (भारत)
बहुपदी ओळख
बहुपद ही k⋅xⁿ या रूपातील पदांची बेरीज असते, जिथे k ही कोणतीही संख्या आहे आणि n हा धन पूर्णांक आहे. उदाहरणार्थ, 3x+2x-5 ही बहुपदी आहे. बहुपदींची ओळख या व्हिडिओमध्ये पद, कोटी, प्रमाणरूप, एकपदी, द्विपदी आणि त्रिपदी यासारख्या सामान्य संज्ञांचा समावेश आहे.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.