मुख्य साहित्य
इयत्ता 9 गणित (भारत)
कोर्स: इयत्ता 9 गणित (भारत) > Unit 2
Lesson 4: बहुपदीचे अवयव पाडणेपूर्ण वर्गाचे अवयव ओळख
जर एखादी राशी a²+2ab+b² या सामान्य रुपात असेल, तर आपण तिचे अवयव (a+b)² असे पाडू शकतो. उदाहरणार्थ, x²+10x+25 याचे अवयव (x+5)² असे आहेत. ही पद्धत (a+b)²=a²+2ab+b² या आकृतीबंधावर आधारित आहे, ज्याचा पडताळा आपण (a+b)(a+b) हे कंस सोडवून घेऊ शकतो.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.