मुख्य साहित्य
इयत्ता 9 गणित (भारत)
सोडवलेले उदाहरण: 2-चल असलेल्या समीकरणांच्या उकली
क्रमबद्ध जोडी ही दिलेल्या समीकरणाचे समाधान आहे की नाही हे तुम्ही कसे तपासाल? तुम्ही त्या संख्या समीकरणात ठेवणे गरजेचे आहे आणि समीकरणाच्या दोन बाजू समान येतात का ते पहा. सोडवलेले उदाहरण पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहा.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.