मुख्य साहित्य
इयत्ता 10 गणित (भारत)
कोर्स: इयत्ता 10 गणित (भारत) > Unit 4
Lesson 3: वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडविणेवर्गसमीकरण सूत्र
वर्गसमीकरण सोडविण्यास सूत्र पद्धतीचा उपयोग होतो. प्रथम, आपण वर्गसमीकरण ax²+bx+c=0 या स्वरुपात लिहू, येथे a, b, आणि c हे सहगुणक आहेत. मग, आपण या किंमती पुढील सूत्रात घालू: (-b±√(b²-4ac))/(2a) . अशाप्रकारे सूत्र पद्धत वापरून विविध उदाहरणे सोडवून दाखविली आहेत. साल खान द्वारे तयार केले.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.