If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

वर्गसमीकरणावरील शाब्दिक उदाहरणे (मुलभूत)

समस्या

दोन क्रमागत विषम पूर्णांक संख्यांच्या वर्गांची बेरीज 202 आहे.
लहान संख्या s मानू.
s या चलातील समीकरण लिहा.
सूचना: तुम्हाला हे समीकरण वर्गरुपात लिहिण्याची गरज नाही.