If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

वर्गसमीकरणावरील शाब्दिक उदाहरणे (प्रगत)

आपल्याला आवश्यक असू शकते:कॅल्क्युलेटर

समस्या

एका दोन अंकी संख्येतील अंकांचा गुणाकार 14 आहे.
जेव्हा आपण मूळ संख्येत 45 मिळवतो, तेव्हा अंकांची अदलाबदल होऊन नवीन अंक मिळतो.
मूळ संख्येतील एकक स्थानचा अंक y मानू.
y या चलातील समीकरण लिहा.
सूचना: तुम्हाला समीकरण वर्ग रुपात लिहिण्याची गरज नाही.