If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

बहुपदीला बाकीने भागणे

समस्या

चला a(x)=5x36x28x+9, आणि b(x)=x4+2x3+x+1 मानू.
जेव्हा a ला b ने भागू , तेव्हा आपल्याला भागाकार q आणि बाकी r हे बहुपदी रुपात मिळतील कि जे खालील समीकरणाचे समाधान करतील :
a(x)b(x)=q(x)+r(x)b(x),
येथे r(x) ची कोटी b(x) च्या कोटी पेक्षा लहान असेल .
भागाकार , q(x) काय आहे ?
q(x)=
बाकी, r(x) काय आहे?
r(x)=