If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

रेषीय संबंध दाखविणाऱ्या शाब्दिक उदाहरणाचा आलेख

समस्या

आमीर जेरूसलेमपासून पृथ्वीवरील सर्वात खोल भागात म्हणजेच मृत समुद्राजवळ 12 मीटर प्रती मिनीट वेगाने गेला . तो 30 मिनिटांनंतर समुद्राजवळ पोहोचला.
आमिरचे समुद्रापासूनचे अंतर (मीटरमध्ये) व व कालावधीचा (मिनिट मध्ये ) दर्शवणारा आलेख काढा.