तुम्ही जर हा संदेश पाहत असाल तर त्याचे कारण हे की आम्हाला बहिस्थ संसाधने लोडींग करण्यात व्यतयय येत आहे.

If you're behind a web filter, please make sure that the domains *.kastatic.org and *.kasandbox.org are unblocked.

मुख्य साहित्य

शाब्दिक उदाहरणे: रेषीय समीकरणात रुपांतर करण्यायोग्य समीकरणे लिहिणे

समस्या

4 महिला आणि 6 पुरुष एकत्रितपणे काम केल्यावर 10 दिवसात भरतकाम पूर्ण करू शकतात.
समजा एका पुरुषाला एकट्याने हे काम पूर्ण करण्यासाठी m दिवस लागतात आणि एका महिलेला एकटीने हे काम पूर्ण करण्यासाठी w दिवस लागतात.
खालीलपैकी कोणते समीकरण m आणि w मधील संबंध दर्शवते?
एक उत्तर निवडा :