If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

तिरका गुणाकार करून एकसामायिक समीकरणे सोडविणे

समस्या

लोकेशने तिरकस गुणाकार पद्धत वापरून एकसामायिक समीकरणे सोडवली.
{2y+5x=5313y2x=34
सूत्र वापरल्यावर त्याला पुढील भाग मिळाला
x2(34)(13)(53)A=y(53)(2)(34)(5)B=1(2)(2)5(13)C
लोकेशने सोडवलेल्या उदाहरणातील कोणता भाग चुकीचा होता?
एक उत्तर निवडा :