मुख्य साहित्य
इयत्ता 10 गणित (भारत)
कोर्स: इयत्ता 10 गणित (भारत) > Unit 7
Lesson 2: विभाजनाचे सूत्रगुणोत्तर ज्यात रेषाखंडावरील बिंदू त्या रेषाखंडाला विभागतो
या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले की रेषाखंडावरील बिंदू त्या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागतो हे कसे शोधायचे. आता आपण पाहूयात की दिलेली रेषा दिलेल्या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागते हे कसे काढावे. आणि त्या दोघांच्या छेदन बिंदूचे निर्देशक काढूयात. आनंद श्रीनिवास द्वारे तयार केले.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.