तुम्ही जर हा संदेश पाहत असाल तर त्याचे कारण हे की आम्हाला बहिस्थ संसाधने लोडींग करण्यात व्यतयय येत आहे.

If you're behind a web filter, please make sure that the domains *.kastatic.org and *.kasandbox.org are unblocked.

मुख्य साहित्य

अंकगणितीय श्रेढीचे पद शोधण्याचे सूत्र

आपल्याला आवश्यक असू शकते:कॅल्क्युलेटर

समस्या

किशोर आणि अनू यांना 10,4,2,8, या क्रमिकेसाठी एक सुस्पष्ट सूत्र शोधण्यास सांगितले होते, जिथे पहिले पद f(1) असावे.
किशोरने सांगितलेले सूत्र f(n)=10+6n.
अनूने सांगितलेले सूत्र f(n)=10+6(n1) आहे.
त्यापैकी कोण बरोबर आहे?
एक उत्तर निवडा :