If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

वर्तुळाशी संबंधित क्षेत्रफळे (प्रगत)

आपल्याला आवश्यक असू शकते:कॅल्क्युलेटर

समस्या

वर्तुळपाकळी O, A, B ही केंद्र O जवळ 60, degree मापाचा कोन करत आहे. रेख A, B वर एक अर्धवर्तुळ काढलेले आहे.
तर गुलाबी रंगाने छायांकित केलेल्या भागाचे क्षेत्रफळ काढा.
एक उत्तर निवडा :
अडकले?
अडकले?