If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

निर्देशक प्रतलावर आधारित शाब्दिक उदाहरणे (चरण 1)

समस्या

आनंदी एका निर्देशक प्रतलावर तिच्या व्यायामाचा मागोवा घेत आहे. प्रत्येक निर्देशक जोडी आनंदीने त्या दिवशी केलेल्या बैठकांची संख्या आणि पुश-अपची संख्या दर्शवते.
सोमवार: (12,7)
मंगळवार: (10,9)
बुधवार: (14,6)
कोणते निर्देशक प्रतल आनंदीचा आतापर्यंतचा व्यायाम योग्यरित्या दाखवते?
एक उत्तर निवडा :