मुख्य साहित्य
इयत्ता 8 गणित (भारत)
कोर्स: इयत्ता 8 गणित (भारत) > Unit 11
Lesson 2: ऋण घातांकऋण घातांक
ऋण घातांक असलेली राशी धन घातांकसह अपूर्णांकात पुन्हा कशी लिहायची ते जाणून घेऊया. धन घातांक आपल्याला सांगतो की पायातील संख्येला किती वेळा गुणायचे आहे आणि ऋण घातांक आपल्याला सांगतो की पायातील संख्येला किती वेळा भागायचे आहे. आपण ऋण घातांक जसे x⁻ⁿ हा 1 / xⁿ असा पुन्हा लिहू शकतो . उदाहरणार्थ, 2⁻⁴ = 1 / (2⁴) = 1/16. साल खान द्वारे तयार केले.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.