If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

वारंवारता वितरण सारणी चांगल्या प्रकारे जाणून घेणे

समस्या

एका वर्गातील 19 विद्यार्थ्यांच्या वजनाची (किलोग्रॅम मध्ये) माहिती खालील तक्त्यात दिली आहे.
वर्ग वारंवारिता 
30407
40509
50601
60701
70801
(5060) या वर्गाची खालची मर्यादा कोणती?
एक उत्तर निवडा :