मुख्य साहित्य
इयत्ता 8 गणित (भारत)
कोर्स: इयत्ता 8 गणित (भारत) > Unit 7
Lesson 4: चक्रवाढ व्याजसोडविलेली उदाहरणे: चक्रवाढ व्याज
मागील व्हिडिओ मध्ये, आपण पहिले की चक्रवाढ व्याज म्हणजे केवळ टक्केवारीतील वाढीची एक विशेष बाब आहे. येथे, ' आपण नमुना उदाहरण सोडवून, त्याच्या सहाय्याने चक्रवाढ व्याज असलेली उदाहरणे कशी सोडवायची ते जाणून घेऊया. आनंद श्रीनिवास द्वारे तयार केले.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.