मुख्य साहित्य
इयत्ता 8 गणित (भारत)
कोर्स: इयत्ता 8 गणित (भारत) > Unit 8
Lesson 4: द्विपदींचा गुणाकारद्विपदींचा गुणाकार ओळख
सलीम (x-4)(x+7) ला x²+3x-28 या प्रमाणरुप त्रिपदीत व्यक्त करतो आणि (x+a)(x+b) यांचा गुणाकार सामान्यपणे x²+(a+b)x+a*b या रुपात कसा लिहिता येईल यावर चर्चा करतो.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.