If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

ऋण संख्या असणारी गुणाकार व भागाकाराची शाब्दिक उदाहरणे.

समस्या

गेल्या 3 महिन्यात एका विशिष्ट टीव्ही मालिकेचे 9,000 प्रेक्षक कमी झाले. प्रत्येक महिन्यात मालिकेचे समान प्रेक्षक कमी झाले.
ही स्थिती खालील समिकरणामध्ये स्पष्ट केली आहे.
9,000÷3=3,000
3,000 आपल्याला काय सांगतात?
एक उत्तर निवडा :