मुख्य साहित्य
इयत्ता 6 गणित (भारत)
कोर्स: इयत्ता 6 गणित (भारत) > Unit 3
Lesson 2: मूळ व संयुक्त संख्यामूळ संख्या
मूळ संख्या ही अशी संख्या असते ज्यात फक्त 2 विभाजक असतात: 1 व तो स्वतः. उदाहरणार्थ, पहिल्या 5 मूळ संख्या 2, 3, 5, 7 व 11 आहेत. याउलट, 2 पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. साल खान द्वारे तयार केले.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.