मुख्य साहित्य
इयत्ता 6 गणित (भारत)
लक्ष व कोटीचा परिचय
तुम्हाला कदाचित माहित असेल की लाख व कोटी या मोठ्या संख्या आहे. त्या खरोखर किती मोठ्या आहेत ? तुमच्याकडे 1 लाख रुपये होण्यासाठी 1000 रुपयांच्या किती नोटा असणे आवश्यक आहे ? तुमच्याकडे 1 कोटी रुपये होण्यासाठी किती नोटा असणे आवश्यक आहे ? आनंद श्रीनिवास द्वारे तयार केले.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.